silaimachineYojana2024

शिलाई मशीन योजना सुरू झाली असा करा ऑनलाईन अर्ज ,silai machine Yojana 2024

69 / 100

silai machine Yojana 2024

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याला माहिती असेल की भारत सरकार आपल्या महिलांसाठी अनेक नवनवीन योजना काढत असते त्याचप्रमाणे शिलाई मशीन योजना ही पण आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे काय आहे योजना सविस्तर माहिती जाणून घेऊ.

silai machine Yojana 2024

शिलाई मशीन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा

silai machine Yojana 2024

चला तर आपण जाणून घेऊ ऑनलाईन अर्ज कोठे करायचा आहे व कागदपत्रे किती लागणार आहेत सविस्तर माहिती जाणून घेऊ मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पीएम विश्वकर्मा या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

व्यवसायासाठी एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे चला आपण जाणून घेऊ.

व्यवसायासाठी एक लाख रुपयाचे कर्ज

silai machine Yojana 2024

आता व्यवसाय करण्यासाठी कर्ज योजना चालू केलेली आहे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 1 लाख रुपये रकमेचे कर्ज तुम्हाला मिळू शकते सोबत वार्षिक  5 रुपये टक्क्याने रक्कम मिळू शकते.

ही योजना फक्त महिलांसाठीच राबवली गेलेली आहे याचा लाभ फक्त महिलांनाच घेता येणार आहे त्यामुळे अर्ज करणारा पुरुष नसावा महिलाच असावी महिलांनाच आला दिला जाईल.

शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी किती रुपये दिले जातात

silai machine Yojana 2024

शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत आपल्याला 15000 हजार रुपये रक्कम दिले जाते.

हे अनुदान तुम्हाला देखील प्राप्त करायचे आहे तर त्यासाठी काय कागदपत्रे व काय काय नियम अटी आहेत या आपण जाणून घेऊ.

या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे पीएम विश्वकर्मा योजना या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे वेबसाईट मला खाली दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली वेबसाईट वरती जाऊ शकता आणि ऑनलाईन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

वेबसाईट लिंक : silai machine Yojana 2024 येथे क्लिक करा

या वेबसाईट वरती केल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला लॉगिन म्हणतात दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑलरेडी पहिले लॉगिन असाल तुमच्याकडे आयडी असेल तर तुम्ही लॉगिन करू शकता, येते तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल ओटीपी तुम्ही लॉगिन करू शकता.

  जर तुमची या ठिकाणी अकाउंट नसेल तर तुम्हाला नवीन अकाउंट तयार करावे लागेल तुमचे नाव डिटेल्स करून तुम्ही अकाउंट तयार करू शकता.

वर दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता जर तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी माहिती नसेल तर तुम्ही सीएससी केंद्रावर किंवा महाऑनलाईन केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

   ऑनलाइन अर्ज भरताना तुम्हाला सविस्तर माहिती भरून घ्यायची आहे चुकीची माहिती भरल्यास तुमचा अर्ज रिजेक्ट किंवा फेटाळला जाऊ शकतो त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना व्यवस्थित माहिती तपासून घ्या नंतर अर्ज सबमिट करा सबमिट केल्यानंतर हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत मंजुरी देण्यात येणार आहे.

अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये रक्कम अनुदान देण्यात येईल हे अनुदान तुम्हाला मिळाल्यानंतर शिलाई मशीन खरेदी करायची आहे.

योजनाचे नावफ्री सिलाई मशीन योजना
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीभारत देशातील आर्थिक आणि दुर्बल घटक कमजोर असलेल्या महिला
उद्देश्यमहिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावे व त्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे
वर्ष2024
रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोडऑनलाइन
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
वेबसाइट लिंक https://pmvishwakarma.gov.in/
टोल फ्री नंबर 17923
silai machine Yojana 2024

ही योजना कोण कोणत्या राज्यात चालू आहे

  • आंध्र प्रदेश
  • आसाम
  • गोवा
  • बिहार
  • अरुणाचल प्रदेश
  • गुजरात
  • हरियाणा
  • कर्नाटका
  • हिमाचल प्रदेश
  • केरळा
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • मेघालया
  • पंजाब
  • ओडीसा
  • राजस्थान
  • तामिळनाडू
  • तेलंगणा
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • वेस्ट बंगाल
  • पंजाब
  • सर्व भारतामध्ये चालू आहे

ही योजना सर्व भारतामध्ये चालू असल्याने तुम्ही कोठेही अर्ज करू शकता आणि कर्ज रक्कम प्राप्त करू शकता. लवकरात लवकर अर्ज भरून घ्या तरीक समाप्त होऊ शकते

कागद पत्र : silai machine Yojana 2024

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • समुदाय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • महिला विधवा असल्यास तिचे निराधार विधवा प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र (स्त्री अपंग असल्यास)
  • मोफत शिलाई मशीन योजना प्रशिक्षण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top